Trending
Weather Updates | राज्यातल्या अनेक भागात उन्हाचा कडाका वाढला
Weather Updates | In many parts of the state, it was very strong.
मुंबई : राज्यातल्या अनेक भागात उन्हाचा कडाका वाढला असून येत्या दोन दिवसात विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. अकोला, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर उर्वरित राज्यात तापमान सरासरीच्या जवळपास राहील, असं वेधशाळेनं म्हटलं आहे.


