Trending
Akola District स्त्री रुग्णालयात सुरू झालेली यशोदा मातृ दुग्धपेढी ठरत आहे नवसंजीवनी
Yashoda Maternal Milk Care Center started in Akola District Women's Hospital is proving to be a new lifeline.
अकोला : नवजात बालकासाठी आईचं दूध हे अमृततुल्यच, मात्र अनेकदा वैद्यकीय कारणांमुळे नवजात बालकांच्या आईंना स्तनपान करता येत नाही. त्यामुळे प्रत्येक नवजात बालकाला आईचे अमृतरुपी दूध मिळावे उद्देशाने अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात सुरू झालेली यशोदा मातृ दुग्धपेढी खऱ्या अर्थाने नवसंजीवनीचे कार्य करीत आहे


