Trending
Holi Special | कोळीवाड्यात धुळवडीचा उत्साह शिगेला
Holi Special | Koliwadyat Dhulvadicha Euphoria Shigella
मुंबई : मुंबईसह राज्यभरात धुळवडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. कोळीवाडयातही धुळवडीचा उत्साह दिसून येत आहे. समुद्र किनारी सुशोभित होडयांनी संगळयांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मच्छिमारी व्यवसायात चांगली समृध्दी यावी अनिष्ट सगळं नाहीसं व्हावं अशी प्रार्थना कोळी बांधव करत आहेत. रायगड जिल्हयात होडयांवर पताका लावून फुलांच्या माळा सजवून पारंपरिक गाण्यांवर कोळीबांधवांनी ताल धरत धुळवड साजरी केली.



