Trending
Protest in Hingoli against Amit Shah’s statement
Protest in Hingoli against Amit Shah's statement
अमित शहांच्या वक्तव्याचा हिंगोलीत निषेध देशाचे ग्रहंमत्री अमित शाह यांनी संसदेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कथित अवमानकारक वक्तव्य केले होते.त्या निषेधार्थ आज दिनांक 19 डिंसैबर 2024 रोजी दुपारी दोन वाजता रिपब्लिकन सेनेच्या वतीने अमित शाहा यांच्या प्रतिकात्मक अत्यंयात्रा काढुन निषेध व्यक्त करण्यात आला.रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले त्या वक्तव्याचा निषेध म्हणून हिंगोली येथे अमित शहा यांची तिरडी यात्रा काढून आंबेडकरी समाजाने आपला रोक्ष प्रकट केला.पक्ष पदाधिकाऱ्यांसह महिला पुरुष मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी होते.