Trending

Ladki Bahin Yojna | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ७ मार्चला जमा

Ladki Bahin Yojna | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ७ मार्चला जमा

https://youtu.be/izXmeg2w25M?si=5S3hwXwW09JbBLbS

Ladki Bahin Yojna | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ७ मार्चला जमा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सर्व पात्र महिलांच्या खात्यात आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ७ मार्चला जमा केला जाईल, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. या योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या कुठल्याही महिलेचं नाव वगळण्यात आलेलं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Show More

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker