Uncategorized
Trending

DCM Devendra Fadanvis | शाळांच्या खर्चास महायुती सरकारचा हातभार | #mahaelex24

DCM Devendra Fadanvis | The expenses of schools are the responsibility of the Mahayuti government. #mahaelex24

DCM Devendra Fadanvis | शाळांच्या खर्चास महायुती सरकारचा हातभार | राज्यातील खाजगी अंशतः अनुदानित शाळांमध्ये शासनाने अनुदान द्यावं यासाठी दोन वर्षापासून त्यांची मागणी होती. परिणामी राज्यातील शासनमान्य खाजगी अंशतः अनुदानित शाळांना 20 टक्के वाढीव अनुदानाचा टप्पा मंजूर करण्यात आलेला आहे.

https://youtu.be/Q_Nicn-ilNk?si=dSsxhEGrzYoed10U

महायुती सरकारच्या निर्णयामुळे खाजगी अंशतः अनुदानित शाळांना मोठा दिलासा प्राप्त झालेला आहे. या शाळांच्या शिक्षकांचे पगार, शिक्षकेत्तर खर्च आता खाजगी अनुदानित शाळांना करता येणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker