Latest NewsMaharashtraMumbai
Trending

Devendra Fadanvis | महायुती सरकारमुळे गोर- गरिबांना मोफत उपचार | Mahatma Phule Yojna | #mahaelex24

Devendra Fadnavis | Free treatment for poor and poor due to Mahayuti government. Mahatma Phule Yojana #mahaelex24

Devendra Fadanvis | महायुती सरकारमुळे गोर- गरिबांना मोफत उपचार | Mahatma Phule Yojna | राज्यातील महायुती सरकारनं महात्मा फुले जन आरोग्य योजनेमार्फत पाच लाख रुपयांपर्यंतचे निशुल्क उपचार देण्याचा निर्णय घेतला. या मुळे आतापर्यंत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत राज्यात दहा लाख 73 हजार रुग्णांनी याचा लाभ घेतलेला आहे.

https://youtu.be/OfQCLW_kCl0?si=qYEPmHuu6QCUQm_Q

यामुळे सामान्य गोरगरीब जनतेला मोफत उपचार आता घेण्याची सुविधा मिळत आहे .या योजनेच्या पोटी 4356 कोटी 12 लाख रुपयांचा खर्च महायुती सरकारने केलाआहे. देवा भाऊंच्या पुढाकारामुळेच राज्यातील जनतेला मोफत उपचार मिळतोय.

Show More

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker