Latest NewsMaharashtraMumbai
Trending

DCM Devendra Fadanvis | राज्यात महिलांच्या आधारासाठी सक्तिसदन योजना | #mahaelex24

DCM Devendra Fadanvis | Saktisadhan scheme for support of women in the state | #mahaelex24

राज्यातील शहरी भागात नोकरी करणाऱ्या महिलांसाठी महिला बालविकास विभागाच्या वतीने ५० वसतिगृहांची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यातील ज्या निराधार महिला आहेत किंवा कौटुंबिक हिंसाचारास बळी पडलेल्या महिला आहेत. तसेच बेघर आणि लैंगिक शोषणाला देखील बळी पडलेल्या महिलाच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी स्वाधार व उज्वला या दोन योजनांचे एकत्रीकरण केलं आहे.

https://youtu.be/SXMhU92edec?si=BEFNHs2ZddOH3tjD

केंद्र शासनाच्या मदतीने महायुती सरकारने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दुर्बल महिलांना महायुती सरकारच्या वतीने पाठबळ मिळणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker