Trending

Thane Budget | ठाणे महापालिकेचा २०२५- २६ सालासाठीचा अर्थसंकल्प सादर

Thane Budget | ठाणे महापालिकेचा २०२५- २६ सालासाठीचा अर्थसंकल्प सादर

https://youtu.be/UcQBwEZmphI?si=LQ1oNSyloPQJyph_

Thane Budget | ठाणे महापालिकेचा २०२५- २६ सालासाठीचा अर्थसंकल्प सादर कोणत्याही स्वरुपाची करवाढ अथवा दरवाढ नसलेला, २०२५- २६ सालासाठीचा ६६ लाख शिलकीसह ५ हजार ६४५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सादर केला. नव्याने राबवले जाणारे प्रकल्प पीपीपी तत्वाद्वारे राबवून पालिकेच्या तिजोरीवर, कोणत्याही स्वरुपाचा भार नसलेला काटकसरीचा हा अर्थसंकल्प असल्याचे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. खर्चामध्ये वित्तीय शिस्त राखण्याबरोबरच, शाश्वत पर्यावरणाकरीता उपाययोजना, गतिमान वाहतुकीसाठी पायाभुत सुविधांची कामे, महापालिका शाळांचा कायापालट , महिला जेष्ठ नागरीक, दिव्यांग यांच्यासाठी कल्याणकारी योजनांवर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker