Trending

Nagpur Madhe दोन गट समोरा समोर | वाहने जाळली असून दगडफेक

Nagpur Madhe Two groups face off | Vehicles burnt and stones pelted

Nagpur Madhe दोन गट समोरा समोर | वाहने जाळली असून दगडफेक मध्य नागपुरातील महाल परिसरामध्ये दोन गट समोरा समोर आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जमावाने शासकीय वाहने जाळली असून दगडफेक सुद्धा केली आहे. या दगडफेकीत काही पोलीस जखमी झाली असून गाड्यांचे नुकसान झाले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker