Latest NewsMaharashtraMumbai
Trending
Devendra Fadanvis | Development Of Konkan Speeded Up Due To Maritime Highway | #mahaelex24
Devendra Fadanvis | Development Of Konkan Speeded Up Due To Maritime Highway | #mahaelex24
Devendra Fadanvis | Development Of Konkan Speeded Up Due To Maritime Highway | #mahaelex24 राज्याच्या महायुती सरकारने कोकण विभागाचा गतिमान विकास करण्यासाठी रेवस- रेवडी सागरी महामार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या महामार्गावर सात खाडी पुलांची मागणी होत होती, ती अखेर महायुती सरकारने पूर्ण केली.
https://youtu.be/H_XjIsQlO_s?si=vPYxI1wgKSqlaBqC
या सागरी महामार्गामुळे मुंबई ते कोकणचे अंतर आता केवळ पाच तासांत पार करता येईल. या खाडी पुलांची एकूण लांबी २६.७० किलोमीटर असून त्यासाठी ७,८५१ कोटी रुपयांच्या खर्चाला महायुती सरकारने मान्यता दिली आहे. यामुळे कोकणचा गतिमान विकास होणार आहे.