Latest NewsMaharashtraMumbai
Trending

DCM Devendra Fadanvis | राम भक्तों के लिया अयोध्या में महाराष्ट्र भवन |

DCM Devendra Fadanvis | Maharashtra Bhavan in Ayodhya for Ram devotees |

DCM Devendra Fadanvis | राम भक्तों के लिया अयोध्या में महाराष्ट्र भवन | श्री राम जन्म भूमी अयोध्या धाम येथे १२० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणार्‍या वास्तूचे भूमिपूजन मंगळवारी पार पडले. महाराष्ट्रातील राम भक्तांची अयोध्येत निवासाची व्यवस्था व्हावी, या उद्देशाने देवा भाऊंच्या महायुती सरकारच्या काळात ही वास्तू बांधण्याचा निर्णय झाला.

https://youtu.be/Wfzmo8SZvKc?si=UKfdBIK-HfKTRbd6

बारा मजली भव्य भक्त निवास बांधण्यात येणार आहे. एकाच वेळी ६५० तीर्थयात्री राहू शकतात. भक्त निवासात ४ वीआयपी कक्ष ९६ खोल्या असून ४० डोर्मेटरी बांधण्यात येणार आहेत. येत्या तीन वर्षांत या वास्तूचे काम पूर्ण करण्यात येईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker