Latest NewsMaharashtraMumbai
Trending

Devendra Fadanvis | शेतकर्‍यांना सौर ऊर्जेची वीज | 60 हजार सौर कृषीपंपांचे लोकार्पण | DevaBhau@DF_

Devendra Fadnavis | Shetkaranna Solar Energy Veej 60 thousand solar agricultural plants inaugurated. DevaBhau@DF_

Devendra Fadanvis | शेतकर्‍यांना सौर ऊर्जेची वीज | 60 हजार सौर कृषीपंपांचे लोकार्पण | DevaBhau@DF_ शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा म्हणून सौर कृषी पंप आणि बळीराजा मोफत वीज योजना अशा दोन योजनांचा मुहुर्त संभाजी नगरच्या लाडक्या बहिणींच्या मेळाव्यात देवाभाऊंच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 60,000 पंप दिलेयत. त्या पंपांच्या विमा उतरविला आहे. पुढील 5 वर्षांत, पंपाच्या दुरूस्तीची जबाबदारी सरकारनं उचललीय.

https://youtu.be/-Lu6Ahyzvi0?si=pw5sTW9vxbKnzjJc

सर्वाधिक कृषीपंपाचा संभाजीनगर राज्यातील पहिला जिल्हा असेल.येत्या 18 महिन्यांत शेतकऱ्यांची सर्व वीज सौरऊर्जेच्या माध्यमातून येणार असून शेतकऱ्यांसाठी स्वत:ची वीज कंपनी स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker