Trending

🔴नाना पटोले लाइव | भर्ष्टायुति महाराष्ट्र की दुर्गति पुस्तिका एवं प्रचार गीत “यंदा पांजा” प्रदर्शित।

🔴Nana Patole Live | Bharshtayuti Maharashtra's Durgati booklet and propaganda song "Yanda Panja" displayed.

Nana Patole Live | भ्रष्टयुती महाराष्ट्राची दुर्गती पुस्तिका और प्रचारगीत “यंदा पंजा” प्रदर्शित | महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन येथील कार्यालयामध्ये महाराष्ट्र काँग्रेस तर्फे आज “भ्रष्टयुती महाराष्ट्राची दुर्गती” हे बुकलेट आणि “यंदा पंजा” हे प्रचारगीत महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदर्शित करण्यात आले. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वर्किंग कमिटीचे अरिफ नसीम खान, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश अध्यक्ष वजहात मिर्जा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन) नाना गावंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

https://www.youtube.com/live/ScAODT73A8A?si=yHpSdNaN-DVsSNb0

Show More

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker