MaharashtraMumbaiNational News
Trending

Devendra Fadanvis | राष्ट्रीय परीक्षा मंडळाचा निर्णय – पर्सेंटाईल ५० वरून २८ वर आणले | #mahaelex24

Devendra Fadnavis | National Examination Board's decision - Scored 28 marks out of 50 percentile. #mahaelex24

Devendra Fadanvis | राष्ट्रीय परीक्षा मंडळाचा निर्णय – पर्सेंटाईल ५० वरून २८ वर आणले | आयुर्विज्ञान अंतर्गत राष्ट्रीय परीक्षा मंडळाने पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रता निकषांत बदल केले आहेत. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून ५२६ जागांसाठी पाच फेऱ्या घेण्यात आल्या.जवळपास ६५ जागा रिक्त आहेत.

https://youtu.be/9vR16BgzFR4?si=KguTmYaA6BJehbcF

या रिक्त जागांसाठी विशेष फेरीचे आयोजन केले जात आहे. या विशेष फेरीत सर्वसामान्य प्रवर्गासाठी प्रवेशाचे पर्सेंटाईल ६० वरून २८ वर आणण्यात आले आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाला वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ होईल.ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत नोंदणी केली आहे. त्यांना परत नोंदणीची गरज राहणार नाही.

Show More

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker