Latest NewsMaharashtraMumbai
Trending
DCM Devendra Fadanvis | महायुतीचे एकच लक्ष , महिलांचे सबलीकरण | @MahaElex24
DCM Devendra Fadanvis | Mahayutiche has one goal, empowerment of women. @MahaElex24
DCM Devendra Fadanvis | महायुतीचे एकच लक्ष , महिलांचे सबलीकरण |
https://youtu.be/L44UTZ9pi4Q?si=Zc26Mgavn36JwIUD
राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहिण योजनेसह महिला -भगिनींसाठी ई -रिक्षा योजनेचा मुहूर्त छत्रपती संभाजी नगर येथून केला.राज्यातील १० हजार महिलांना ई-रिक्षा दिल्या जाणार आहे.प्रत्येक महापालिका क्षेत्रात ५०० महिलांना ई-रिक्षा दिल्या जातील. भविष्यात ही संख्या दुप्पट केली जाईल. या निर्णयामुळे महायुती सरकारने राज्यातील महिलांना स्वावलंबी करण्याचा विडा उचलल्याचे शिक्कामोर्तब होत आहे.