Live News - लाईवMumbai
Trending
DCM Devendra Fadanvis | राज्यात महिलांच्या आधारासाठी सक्तिसदन योजना | #mahaelex24
DCM Devendra Fadanvis | Saktisadan Scheme for Aadhar women in the state. #mahaelex24
DCM Devendra Fadanvis | राज्यात महिलांच्या आधारासाठी सक्तिसदन योजना | राज्यातील शहरी भागात नोकरी करणाऱ्या महिलांसाठी महिला बालविकास विभागाच्या वतीने ५० वसतिगृहांची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यातील ज्या निराधार महिला आहेत किंवा कौटुंबिक हिंसाचारास बळी पडलेल्या महिला आहेत.
https://youtu.be/SXMhU92edec?si=2X96qJjO3lGsOn7b
तसेच बेघर आणि लैंगिक शोषणाला देखील बळी पडलेल्या महिलाच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी स्वाधार व उज्वला या दोन योजनांचे एकत्रीकरण केलं आहे. केंद्र शासनाच्या मदतीने महायुती सरकारने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दुर्बल महिलांना महायुती सरकारच्या वतीने पाठबळ मिळणार आहे.