Latest NewsMumbai
Trending

Devendra Fadanvis | महाविकास आघाडी मध्ये मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच | #MahaElex24

Devendra Fadnavis | The tug of war for the post of Chief Minister in Mahavikas Aghadi. #MahaElex24

#tv1india #MahaElex24 Devendra Fadanvis | महाविकास आघाडी मध्ये मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच | विधानसभा निवडणुक येऊन ठेपलीय ..पण मविआ मध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेह-यावर एकमत होण्याची चिन्हं नाहीत. मुख्यमंत्रीपदाचा मविआ चा चेहरा कोण यावर तिन्ही पक्षात जोरदार घमासान सुरू आहे . लोकसभा निवडणुक निकालानंतर मोठ्या भावाच्या भूमिकेत वावरणा-या कांग्रेसच विमान हरियाणा निवडणुक निकालानंतर जमीनीवर आलंय.

https://youtu.be/OLzMfkdeh_c?si=9j5zP3mj79OJX5CN

उद्धव ठाकरेंनीही आता संधी साधत आक्रमक भूमिका घ्यायला सुरूवात केलीय मविआला मुख्यमंत्रीपदाच्या चेहाऱ्याची गरज नाही, असं म्हणणा-या मत शरद पवार यांचही परिवर्तन झालं आणि नातू रोहित पवार यांच्यात त्यांना भावी मुख्यमंत्री दिसायला लागलाय का ?असा प्रश्न अनेकांना पडलाय. मुख्यमंत्री पदासाठी एकत्र आलेले तीन पक्ष महाराष्ट्राला समर्थ पर्याय देऊ शकतं नाही हे मतदारांच्या लक्षात येऊ लागलंय .

Show More

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker