Latest NewsMaharashtraNational News
Trending

Marathi Bhasha | Narendra Modi Live | अभिजात मराठी सन्मान सोहळा | मुंबई

Marathi Bhasha | Narendra Modi Live | Abhijat Marathi Samman Sohla | Mumbai

Marathi Bhasha | Narendra Modi Live| अभिजात मराठी सन्मान सोहळा | मुंबई केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या पुरातन वारशाचं जतन करण्याचं काम करतात. तसंच प्रत्येक समुदायाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित होते, यामुळे हा दर्जा मराठी भाषेला मिळावा यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मराठीबरोबरच पाली, प्राकृत, असामी, आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. “मराठी भाषा हा देशाचा अभिमान आहे.

https://www.youtube.com/live/FkPNKhbming?si=gHUg8zwMdoQoV0d6

या उत्तुंग भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. देशाच्या इतिहासात मराठी भाषेचा समृद्ध सांस्कृतिक वारशाचं योगदान या सन्मानामुळे अधोरेखित झालं आहे. भारताच्या परंपरेत मराठी कायमच अत्यंत महत्त्वाची आहे. आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे अनेक लोकांना मराठी भाषा शिकण्याची प्रेरणा मिळेल असा मला विश्वास वाटतो.”मोदी . आज मुंबई येथेत अभिजात मराठी भाषा समारोह चालू आहे. या कार्यक्रममात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजीत पवार, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, भाषा विद आणि इतर मान्यवर उपस्थित आहे..वघा लाइव सोहळा .

Show More

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker